कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून पर्यटकांनी लोणावळ्यातील भुशी डॅमवर विकेन्डला मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पर्यटकांकडून धाब्यावर बसवले गेले.