Ajit Pawar on Pune rename: ‘नामांतरावर मूळ पुणेकरांना काय वाटतं हे महत्त्वाचं; अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट
Ajit Pawar on Pune rename: 'नामांतरावर मूळ पुणेकरांना काय वाटतं हे महत्त्वाचं; अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट Pune शहराच्या नामांतराची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पावर यांनी मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे ती लक्षात घ्यायला हवी, असं म्हटलं आहे. उगाच बाहेरच्यांनी सल्ले दिल्याने ते अडचणीच ठरतं असंही ते म्हणाले