“कलंक शब्द वापरला तर तळपायाची आग मस्तकाला जाण्याची गरज काय? तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करताना भ्रष्टाचाराचा कलंक नाही का लावत तुम्ही? हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर उतरून (सरकारविरोधात) आक्रोश केला होता. याचदरम्यान शंकरसिंह वाघेला यांच्या भेटीवरुन प्रश्न विचाराताच उद्धव ठाकरेंनी शंकरसिंह वाघेला यांच्याबद्दलचा बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांचा एक जुना किस्सा सांगितला.



















