Indian Team: पराभवानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं? व्हिडीओ आला समोर
विश्वचषकाच्या अंतिम सान्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला. चेहऱ्यावर निराशेचे भाव आणि पाणावलेल्या डोळ्यांनी संघातील खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतताना दिसले होते. मात्र सर्व खेळाडू एकत्र जमलेल्या त्या ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं त्याचा
व्हिडीओ आता बीसीसीआयने शेअर केला आहे.