Mahaparinirvan Din 2023: शिंदेंचं चैत्यभूमिवरून इंदू मिल स्मारकाबद्दल भाष्य, नेमकं काय म्हणाले?
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६७वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच दोन्ही गटातील नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अनुयायांना त्यांनी संबोधित करताना निर्माणाधीन इंदू मिल स्मारकाबाबतही भाष्य केलं आहे.