Rohit Patil:”लोकांना माझ्यावर विश्वास आहे”; संजय काका पाटलांच्या आरोपाबद्दल रोहित पाटील काय म्हणाले?
तासगावात रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटले,असा आरोप संजय काका पाटील यांनी केला आहे. आता संजय काका पाटील यांच्या या आरोपावर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तासगावला झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे.”, असं संजय काका पाटील म्हणाले.