जळगावमधील रावेर येथे भाजपाची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला अमित शाह यांनी हजेरी लावली आहे. या सभेत महाविकास आघाडीवर अमित शाह यांनी टीका केली.