पहलगाममधील हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखच्या घरात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी पोलीस आणि एनआयएचं पथक तपासासाठी गेलेलं असताना आसिफच्या घरात स्फोटकं आढळली. त्याच दरम्यान हा स्फोट झाला असून यामध्ये जीवितहानी झालेली नाही.