Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलं आहे. “सरकारनं 24 तासात पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.