Hemant Mahajan: पाकिस्ताननं गुरुवारी आगळीक करत भारतीय लष्कराच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारतानं पाकिस्तानचे हे हल्ले परतवून लावलेल.तसेच भारतानं पाकिस्तानचे ड्रोन उद्धवस्त केले. भारतीय लष्कराच्या या कारवाईवर आता निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.