वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयात वैष्णवीचा नवरा शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना एका दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयात हगवणे कुटुंबाचे वकील हुंड्यासंदर्भात काय म्हणाले? पाहा