Vaishnavi Hagawane Case: “वैष्णवीच्या फोनमध्ये आक्षेपार्ह चॅट्स व इतर आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या”, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांसमोर केला. यावर आता वैष्णवीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वैष्णवीच्या मोबाइल चॅटबाबत मला हगवणे कुटुंबाने कुठलीही माहिती दिलेली नाही.”, असं वैष्णवीचे वडील म्हणाले.