Sandeep Deshpande: मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यावर आता पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठआमच्याकडे अजून युतीचा प्रस्ताव आलेला नाही”, असं संदीप देशपांडे म्हणाले.