Sanjay Raut: संजय राऊत यांनी एका माझा कट्टा या कार्यक्रमात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) संजय राऊतांवर टीका केली. एकानाथ शिंदेंच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.