Sanjay Raut: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.”चंद्रहार पाटील म्हणजे कच्चं मडकं”, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रहार पाटील यांच्यावर टीका केली.