Nana Patole: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक वक्तव्य केलं आहे. “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्पुटरवरील लहान मुलांचा गेम”, असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.