Aaditya Thackeray: काँग्रेसचे नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. त्यांच्या या कृतीवरून सभागृहात एकच गोंधळ झाला. अध्यक्षांनी एक दिवसासाठी त्यांचं निलंबन केलं आहे. त्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.