Eknath Shinde: नीलम गोऱ्हे लिखित ‘दाही दिशा’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी दौऱ्यावर भाष्य केलं. “गुवाहाटी दौऱ्याची आतली स्टोरी मला माहित आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.