Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला आहे’, असा गंभीर आरोप करत धंगेकरांनी नवी पोस्ट शेअर केली आहे. तसेच या प्रकरणात कारवाईची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.





















