Sushma andhare: सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मांडला आहे. या व्हिडीओमध्ये काही महिला या सुषमा अंधारे यांच्यासमोर त्यांच्या समस्या मांडताना दिसत आहेत. या व्हिडीओला सुषमा अंधारे यांनी कॅप्शन दिलं, “फलटण पोलीस स्टेशनचे भयाण वास्तव…गृहमंत्री इथेच राहतात की रजेवर गे





















