scorecardresearch

Page 758 of

India Pakistan Tension
India Pakistan News Updates : पठाणकोटमध्ये पुन्हा सायरन आणि स्फोटांचे आवाज; भारतीय सैन्यांचं जोरदार प्रत्युत्तर

India Operation Sindoor Updates : पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला आणि कुरापतीला भारताकडून दिलं जातं आहे चोख प्रत्युत्तर

KDMC employee news in marathi
कल्याण डोंबिवली पालिकेत २० ते २८ वर्ष ठराविक कर्मचाऱ्यांची ‘वतनदारी’

एकाच विभागात ठराविक कर्मचाऱ्यांची वतनदारी तयार होत असल्याने त्या विभागात निविदेपासून ते टक्केवारीपर्यंतचे गैरप्रकार वाढतात.

two fake RTO officers arrested for extorting motorists using fake logo and uniforms
अहिल्यानगरमध्ये दोघा तोतया ‘आरटीओं’ना अटक, मोटार ताब्यात, वाहनचालकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

स्कॉर्पिओ गाडीला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (आरटीओ) बनावट लोगो लावून आरटीओ अधिकाऱ्याचा बनावट गणवेश परिधान करून वाहनचालकांकडून पैसे उकळणाऱ्या दोघा तोतया…

S Jaishankar
S Jayshanakar : भारत पाकिस्तान युद्धाचे ढग गडद! एस. जयशंकर यांचा फोनवरुन जगातल्या नेत्यांशी संवाद, म्हणाले; “आता…”

S Jai Shanakar परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा मित्र राष्ट्रांशी संवाद, पाकिस्तानच्या कारवायांना जशास तसं उत्तर दिलं जाईल हेदेखील केलं…

balbharti will prepare new curriculum textbooks 18 officers to be appointed on contract
बालभारतीमध्ये करार पद्धतीने १८ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा निर्णय, विविध विषयांच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम

येत्या शैक्षणिक वर्षात नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी १८ अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात…

Animal husbandry activities for Support of livestock farmers in Thane
पशू पालकांना सक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न; राष्ट्रीय पशुधन योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात

या योजनेच्या अर्जासोबत आधारकार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे समाविष्ट करणे अनिवार्य आहे.

State receive 1756 advanced ambulances under 108 emergency medical service for urgent care
राज्यात आता अत्याधुनिक रुग्णवाहिका, येत्या नोव्हेंबरपासून सेवा सुरू; रुग्णांना संकटकालीन स्थितीत तातडीने मदत

आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची मदत मिळते. आता या सेवेंतर्गत अत्याधुनिक १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याला मिळणार…

rain disrupt weddings in Thane news in marathi
लग्न घटिका रोखली पावसाने !

यामुळे मंडप व्यवस्थापन, स्वागत सजावट करणारे, जेवणाचे व्यवस्थापक, छायाचित्रकारांना नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

India Pakistan Tension: पाकिस्तानने जम्मूच्या दिशेने डागलेली ८ क्षेपणास्त्रे भारतीय लष्कराने रोखली; हवाई हल्ल्याचा प्रयत्न पाडला हाणून

पाकिस्तानने जम्मूच्या दिशेने डागलेली ८ क्षेपणास्त्रे भारतीय लष्कराने रोखली आहेत.

IPL 2025 Special train arranged to get Punjab Kings Delhi Capitals Players from Dharamshala to Delhi According To Reports
IPL 2025: पंजाब-दिल्ली संघाच्या खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी आणण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था, रिपोर्टमध्ये माहिती समोर

IPL 2025 PBKS and DC Players: आयपीएल २०२५ मधील पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना धरमशालामध्ये खेळवला गेला. आता सुरक्षेच्या…

ताज्या बातम्या