scorecardresearch

सौरव गांगुली

नव्वदच्या दशकामध्ये भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी खूप कठीण काळ होता. या काळामध्ये उत्तम क्रिकेटपटू असूनही संघ मागे पडला होता. २००० मध्ये संघाचे कर्णधारपद सौरव गांगुली यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी नव्या विचारांनी संघामध्ये नवा मार्ग दाखवला आणि भारतीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला. प. बंगालमध्ये ८ जुलै १९७२ मध्ये जन्म झालेल्या सौरव गांगुलींना सर्वजण प्रेमाने दादा या नावाने संबोधतात. १९९२ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. या डावखुऱ्या फलंदाजाने भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने तरप ३०० पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारे ते दुसरे भारतीय आहेत. आपल्या वागण्यातून त्यांनी सहकाऱ्यांना नेहमी प्रेरीत केले. लॉर्डवर टी-शर्ट काढून सेलिब्रेट करणारे दादा नेहमीच भारतीय चाहत्यांच्या लक्षात राहणार आहेत. २००८ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली आणि समालोचन, प्रशिक्षण या गोष्टींसाठी वेळ काढला. ऑक्टोबर २०१९ मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाल २०१९ ते २०२२ अशा अवघ्या चार वर्षांचा होता. Read More
chris broad
स्लो ओव्हर रेटसाठी भारतीय संघाला शिक्षा करू नका असा फोन आला; माजी मॅचरेफरी ख्रिस ब्रॉड यांचा धक्कादायक खुलासा

आयसीसीचे माजी मॅचरेफरी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे.

virat kohli
6 Photos
IND vs AUS: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज; विराट अव्वल स्थानी

Most Ducks For India In International Cricket: कोण आहेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय फलंदाज? जाणून घ्या.

shubman gill
IND vs WI 2nd Test: शुबमन गिलची ‘सुपरहिट’ इनिंग! मोठ्या विक्रमात सौरव गांगुली अन् रोहित शर्माला टाकलं मागे

India vs West Indies 2nd Test: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुबमन गिल मोठ्या…

Sourav Ganguly Statement on Rohit Sharma Captaincy Snub Said I And Rahul Dravid Faced it too
“राहुल द्रविड आणि माझ्याबरोबरही हेच घडलं…”, रोहितला कर्णधारपदावरून काढल्यावर सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाला?

Sourav Ganguly on Rohit Sharma Captaincy Snub: भारताच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवल्यानंतर सध्या बीसीसीआय आणि निवड समितीसह मुख्य…

harbhajan singh
BCCI President: हरभजन सिंग होणार BCCI अध्यक्ष? माजी खेळाडूकडून मिळू शकतं आव्हान

Harbhajan Singh: भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग देखील बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Sourav Ganguly The Bold Leader Who Redefined Indian Cricket
9 Photos
उजव्या हाताचा फलंदाज असूनही सौरव गांगुली डाव्या हाताने खेळायचा; आई नाराज असतानाही क्रिकेटमध्येच केलं करिअर…

Sourav Ganguly: सौरव गांगुली भारतीय क्रिकेटमधील महान कर्णधारांपैकी एक आहे, त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००२ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली,…

Defining Her Own Legacy Sana Ganguly Remarkable Career Beyond Cricket
9 Photos
सौरव गांगुलीच्या लेकीला पाहिलंत का? कोलकात्यातील शाळा ते लंडनमधून पदवी; ‘या’ श्रेत्रात करतेय काम…

Daughter of a Cricketer: सौरव गांगुलीबद्दल नेहमीच अशी चर्चा असे की त्याची मुलगी सना गांगुली देखील तिच्या वडिलांप्रमाणेच एखाद्या खेळात…

shubman gill
IND vs ENG: शुबमन गिलने मोडला सुनील गावसकरांचा ५४ वर्षांपूर्वीचा सर्वात मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Shubman Gill Breaks Sunil Gavaskar Record: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने दमदार शतकी खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावसकरांचा मोठा…

virat_kohli_rohit_sharma
पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत विराट, रोहित खेळणे अवघड – गांगुली

२०२७च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील या दोन्ही प्रमुख खेळाडूंचा सहभाग अवघड असल्याचे मत माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले.

sourav ganguly VVS laxman
Sourav Ganguly: “तो माझ्याशी तीन महिने बोलला नव्हता”, विश्वचषक संघातून वगळल्यानंतर गांगुली-लक्ष्मणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Sourav Ganguly-VVS Laxman: यावेळी गांगुलीने कबूल केले की, लक्ष्मणने विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय संघात प्रभावी कामगिरी करत पुनरागमन केले होते.

Sourav Ganguly
IND vs ENG: “टीम इंडियाने संधीचं सोनं करावं”, गिलसेनेला सौरव गांगुलींचा मोलाचा सल्ला

Sourav Ganguly On Team India: भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. भारतीय संघ…

Yashasvi Jaiswal
9 Photos
Shubman Gill: “आज मला द्रविड आणि गांगुलीची आठवण झाली”, गिल-जयस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर असे का म्हणाला?

Shubman Gill Century: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, यामध्ये भारत इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

संबंधित बातम्या