scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आदित्य ठाकरे News

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरेंनी २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले. आदित्य ठाकरेंचा जन्म १३ जून १९९० साली झाला. माहिमच्या बॉम्बे स्कॉटीश स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयातून कला शाखेतून इतिहास विषयात तसेच केसी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीचीही पदवी घेतली आहे.


२०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी वडील उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना उबाठा गटाची धुरा सांभाळली. फूट पडल्यानंतर महाराष्ट्रभर दौरा करून संघटनेला नवी चेतना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांवर आक्रमक टीका करत त्यांना अंगावर घेण्याचे काम आदित्य ठाकरे करत असतात.


Read More
BJP Nitesh Rane targets Aaditya Thackeray said he will watch India Pakistan Asia cup match in burqa marathi news
Video : आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना पाहणार, नितेश राणेंची आक्षेपार्ह टीका

भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या सामन्यावरून मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

aditya thackrey
दहा लाख कुटुंबांच्या डोक्यावर टांगती तलवार; इमारतींना अतिधोकायदाक घोषित करून पुनर्विकास करा; आदित्य ठाकरेंची मागणी

सरसकट १३,८०० उपकरप्राप्त इमारतींना अतिधोकादायक घोषित करून त्यांचा पुनर्विकास मार्गी लावावा. यासाठी कायद्यात तरतूद करून यासंबंधीचा शासन निर्णय राज्य सरकारने…

Protest in Ulhasnagar from Shiv Sena branch
शिंदेसेनेत प्रवेश आणि थेट शाखेतून ठाकरेंच्या प्रतिमाच काढल्या; शिवसेना शाखेवरून उल्हासनगरात राडा, शिंदे – ठाकरे गटात वाद पेटला; कठोर कारवाईची मागणी

या वादाच्या पार्श्वभूमीवर, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन संबंधितांवर…

Worli bdd chawl house on sold worth 2 crore 80 lakhs video goes viral on social Media netizens Express their anger
“असं नका करु रे…” वरळी BDD मधील घर विकायला काढलं, किंमत ऐकून हैराण व्हाल…; सोशल मीडियावर VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले फ्रीमियम स्टोरी

वरळी बीडीडीमधील घर मिळाल्यानंतर लगेच विकायला काढल्याने नेटकऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये वरळी बीडीडीमधील घर…

Aaditya Thackeray
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंची टीका; “महायुतीला अदाणींची सेवा करायची होती त्यामुळेच त्यांनी तीन वर्षे…”

आदित्य ठाकरे यांची महायुती सरकारवर बोचरी टीका, एकनाथ शिंदेंना म्हणाले फेकनाथ मिंधे

Aaditya Thackeray Slams BCCI
बीसीसीआय पंतप्रधानांपेक्षा वरचढ? भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “रक्त आणि पाणी..”

Aaditya Thackeray Slams BCCI: पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानचा विरोध करत आहेत, तरीही बीसीसीआयकडून पाकिस्तानबरोबर सामना खेळण्याचा निर्णय घेतला…

eknath Shinde and aditya thackeray may appear on the same stage
एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे उद्या एकाच मंचावर… वरळी बीडीडी चावी वाटपाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना बोलण्याची संधी नाही

म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत उभारलेल्या दोन पुनर्वसित इमारतींमधील ५५६ घरांचे चावी वाटप करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे…

Chief Minister Devendra Fadnavis' confession about the Mumbai-Goa highway
करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली

करारनाम्यातील चुकांमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आणि करारनाम्यामधील चुकीच्या अटी-शर्तींमुळे पुणे-मुंबई महामार्गातून राज्य शासनाला कोणताही आर्थिक फायदा झाला नाही, अशी कबुली…

Eknath Shinde vs Aditya Thackeray
Shinde Vs Thackeray : वरळीतील कोळीवाड्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळीतील कोळीवाड्यात आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या