Page 106 of आदित्य ठाकरे News
आदित्य ठाकरे म्हणतात, “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की…”
राज ठाकरे यांच्या भाषणावर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर फडणवीसांनी दिलं उत्तर
आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका करत ही भाजपाची सी टीम असल्याचं म्हटलं होतं
देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे, आदित्य ठाकरेंची टीका
केंद्र सरकारच्या निधीवर तुम्हाला टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही.
सर्वांनी पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
संदीप देशपांडेंनी शिवसेनेचा वीरप्पन गँग म्हणून उल्लेख केलाय..
आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे; आदित्य ठाकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
एकात्मिक बांधकाम नियमावलीनुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यावसायिक संकुले, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक केली जाणार आहे
पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचं केलं उद्घाटन
अजित पवार म्हणतात, “एखाद्या खात्याकडे प्रकल्पासाठी जमीन मागितली, तर त्या मंत्र्याला वाटतंय त्याचीच जमीन द्यायचीये! तो अडूनच बसतो!”
पर्यटनाच्या नावाखाली अधिकारी आणि प्रशासनाला हाताला धरु जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरु आहे, नितेश राणेंचा आरोप