Page 109 of आदित्य ठाकरे News
“आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने बाहेर लढलो आहोत”, असंही बोलून दाखवलं आहे.
नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?”
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकले आहेत.
Maharashtra Budget Session : राज्यपालांना अभिभाषण दोन मिनिटांत आटोपतं घ्यावं लागल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यावर भूमिका मांडली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तीकर विभागानं छापेमारी केल्यानंतर त्यावर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.
नारायण राणेंनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेवर निशाणा साधताना पुन्हा एकदा ‘म्याँव म्याँव’चा उल्लेख केला.
आमदार मिहिर कोटेचा यांचा बेस्ट बस खरेदी कंत्राट प्रक्रियेबाबत गंभीर आरोप
संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.
कल्यण डोंबिवली महानगर पालिकेतील सावरकर हॉलचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन!
“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे.
आदित्य ठाकरेंनी भाजपावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.