Page 5 of आदित्य ठाकरे Photos
या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. जाणून घेऊयात त्यांनी केलेले…
शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या माजी नेत्याने २०१९ च्या प्रकरणासंदर्भात मोठा गोप्यस्फोट केलाय.
कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.
बंडखोर आमदारांविरोधात आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु असून यावेळी उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांशी संवाद साधला
राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज (१६ जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत.
शिवसेना नेते व महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर आहेत.
१५ जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.
विन्टेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या (व्हीसीसीसीआय) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विन्टेज कार फिस्टा ड्राइव्ह’चे आयोजन करण्यात आलं होतं.
आदित्य ठाकरे सध्या तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असून ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.