Akash Chopra: डब्ल्यूटीसीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नसल्याने आकाश चोप्रा संतापला; म्हणाला, “आयसीसीने…” Akash Chopra on ICC about IND vs PAK: आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर आयसीसीला फटकारले. त्याचबरोबर विचारले की, डब्ल्यूटीसी ही… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 15, 2023 18:42 IST
WTC Final 2023 : टीम इंडियाचा पराभव होताच आकाश चोप्राचं ट्वीट झालं व्हायरल, म्हणाला, “टीम इंडियाची समस्या…” भारतीय संघ या सामन्यात मागे कसा राहिला, याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 11, 2023 22:32 IST
CSK च्या ‘या’ स्टार खेळाडूबाबत आकाश चोप्राने केला मोठा खुलासा, म्हणाला, “पुढचा सचिन तेंडुलकर…” आकाश चोप्राने सीएसकेच्या एका स्टार खेळाडूबाबत मोठा खुलासा केला आहे. जाणून घ्या चोप्राने नेमकं काय म्हटलं आहे याबाबत. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कJune 3, 2023 11:46 IST
IPL2023: “…हा पाकिस्तानी”, यशस्वी जैस्वालला शतकापासून वंचित ठेवणाऱ्या सुयशवर माजी खेळाडूने डागली तोफ Yashasvi Jaiswal vs Suyash Sharma: आयपीएल २०२३च्या एका सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाताचा सहज पराभव केला. यशस्वी जैस्वालने धडाकेबाज ९८ धावा… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 12, 2023 16:13 IST
संजू सॅमसनच्या ‘त्या’ चूकीच्या निर्णयामुळं भारताचा माजी क्रिकेटर भडकला, म्हणाला, “आता राजस्थान रॉयल्सकडे फक्त…” भारताच्या या माजी क्रिकेटरने कर्णधार संजू सॅमसनच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कारण जाणून घ्या. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 8, 2023 15:01 IST
‘ते आमच्यासाठी घरासारखे…’; सॉनेट क्लब कॉलेजमधून बाहेर पडताना पाहून ऋषभ पंतने शेअर केली भावनिक पोस्ट Rishabh Pant on Sonnet Cricket Club: सॉनेट क्रिकेट क्लबला व्यंकटेश कॉलेजमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावली आहे. यावर आकाश चोप्रा आणि… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 1, 2023 15:17 IST
IPL 2023: आता ‘हे’ चार संघ ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचणार…माजी क्रिकेटरच्या भविष्यवाणीनं सर्वच झाले चकित आकाश चौप्राने आयपीएल २०२३ मध्ये कोणते संघ प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणार आहेत, यावर मोठी भविष्यवाणी केली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 29, 2023 16:34 IST
IPL 2023: १३.२५ कोटी दिले पण ‘हा’ खेळाडू चमकलाच नाही, दिग्गज म्हणाला, “याला ‘हॅरी पॉटर’च्या जादूची काठी…” हॅरी ब्रूकच्या रुपात एका महागड्या खेळाडूला खरेदी केलं, पंरतु, त्याला अजूनही हॅरी पॉटरची जादूची काठी मिळाली नाही. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 14, 2023 15:43 IST
IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामात करोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली लागण Akash Chopra: आयपीएल २०२३ मध्ये माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 4, 2023 13:59 IST
IND vs AUS ODI: आकाश चोप्राने ट्विटरवर विचारला मोठा प्रश्न; म्हणाला, ‘संजू सॅमसनला…’ Akash Chopra Tweet about Sanju Samson: आकाश चोप्राने ट्विटरवरुन संजू सॅमसनबाबत एक प्रश्न विचारला आहे. कारण श्रेयस मालिकेबाहेर आहे पडला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMarch 16, 2023 22:32 IST
Akash Chopra: ‘बहुत दूर जाएगा ये खिलाडी’; ‘या’ चिमुरड्याचा आकाश चोप्राही झाला फॅन, पाहा VIDEO Akash Chopra Shared Video: भारतीय संघाचा माजी खेळाडू आकाश चोप्रा हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता तो… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 22, 2023 18:24 IST
Venkatesh Akash Debate: केएल राहुलबद्दल दिग्गजांमधील वाद पोहोचला शिगेला; आकाश चोप्राचे ‘हे’ ओपन चॅलेंज व्यंकटेश प्रसादने धुडकावले Venkatesh Prasad Akash Chopra Debate: व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात केएल राहुलबद्दल मतभेद आहेत. दोघांनीही ट्विटरवर या विषयावर आपापले… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कFebruary 22, 2023 12:52 IST
IND vs PAK: “ते ज्यापद्धतीने आमच्याशी बोलत…”, अभिषेक शर्माचं सामन्यानंतर मोठं वक्तव्य; शाहीन-रौफशी मैदानात का झाला वाद?
IND vs PAK: “तुम्ही हा प्रश्न विचारणं थांबवा…”, सूर्यादादाने उत्तर देताना पाकिस्तान संघाची लाज काढली; पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य
IND vs PAK: “जा रे बॉल टाक…” अभिषेकने शाहीन आफ्रीदीची भर मैदानात इज्जत काढली, पहिल्या चेंडूवर षटकारानंतर काय घडलं? VIDEO व्हायरल
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
9 दसऱ्यानंतर ‘या’ तीन राशींना अचानक भरपूर पैसा मिळणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन गडगंज श्रीमंती देणार
मन ही माणसाची हार्डडिस्क आहे – डॉ. राजमोहन काळे, कर्मवीर जयंती सप्ताह व कर्मवीर व्याख्यानमाला अंतर्गत पहिले व्याख्यानपुष्प
एच-१बी व्हिसावर शुल्क लागताच आयटी कर्मचारी प्रेयसीला रोममध्ये सोडून अमेरिकेला पळाला, तरूणीनं व्हिडीओद्वारे सांगितली व्यथा
IND vs PAK: “जा रे बॉल टाक…” अभिषेकने शाहीन आफ्रीदीची भर मैदानात इज्जत काढली, पहिल्या चेंडूवर षटकारानंतर काय घडलं? VIDEO व्हायरल