scorecardresearch

Page 35 of आमिर खान News

Laal Singh Chaddha film Aamir Khan
गंभीर दुखापत, पेन किलरचा आधार अन्…; ‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणादरम्यान आमिर खानच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता आमिर खानने घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे.

raksha bandhan release date, movies release on rakhi, laal singh chaddha vs raksha bandhan,
‘रक्षाबंधन’, ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये कोणता चित्रपट ठरणार सुपरहिट?, अक्षय म्हणतो, “अशी आशा आहे की…”

अक्षय कुमार आणि आमिर खान या दोन्ही तगड्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

laal singh chaddha vs raksha bandhan, akshay kumar raksha bandhan,
सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप, तरीही अक्षयने घेतला मोठा निर्णय, आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ला देणार टक्कर

अक्षय कुमार आणि आमिर खान या दोन्ही तगड्या कलाकारांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

Prophet Row Naseeruddin Shah BJP Nupru Sharma PM Narendra Modi Bollywood Amir Khan Salman Khan Shahrukh Khan
प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी बॉलिवूडमधील खान शांत का? नसीरुद्दीन शाह म्हणाले “त्यांच्याकडे फार काही…”

नसीरुद्दीन शाह आर्यन खानला झालेली अटक आणि नंतर त्याची केलेली निर्दोष मुक्तता यावरही भाष्य केलं

Boycott Lal Singh Chaddha
“हा चित्रपटही पाहणार नाही कारण…”, Lal Singh Chaddhaचा ट्रेलर पाहून संतापले लोक

आमिर खान आणि करीना कपूरचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र नेटकऱ्यांनी आमिर-करीनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली…