Page 7 of अब्दुल सत्तार News

“अवकाळी पाऊस पडल्यानंतर अब्दुल सत्तार कुठं बांधावर दिसले का?”

शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं विधान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.

सत्तार म्हणतात, “…अशा माणसाने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्यांना वाटतंय आपण राज्यसभेवर…!”

खासदार श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा दावा संजय राऊतांनी केला होता.

सत्तार यांचे त्यांच्या मतदार संघात वर्चस्व कायम असले तरी अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्व भावना टोकदार करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपने सिल्लोडमध्ये…

अब्दुल सत्तार यांचा हा बारामती दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.

काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत महोत्सवाच्या आदल्या दिवशी त्यावरुन सत्तार यांना औरंगाबाद येथील एका आमदारास टीकेचे लक्ष्य करण्याचा प्रयत्न…

मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत असल्याने पक्षातील आमदारांमधील अस्वस्थता वाढत आहे. यामुळे पक्ष एकसंघ ठेवण्याचे शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान असेल.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार जमीन घोटाळा, कृषीमहोत्सव यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

वादामुळे निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वरिष्ठांना दिली आहेत. त्यांचे समाधान झाल्यामुळेच ते पाठिशी असल्याचा दावाही सत्तार यांनी केला.

माझ्याविरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो, अब्दुल सत्तारांचं सूचक विधान