Page 191 of अपघात News

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर जाऊन आदळली

सोलापूर जिल्हा्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वारजे भागात खासगी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर दुर्घटना टळली.

पुणे-सासवड रस्त्यावर मुलीला शाळेत सोडायला जात असताना ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

अजूनही बचावकार्य सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

भरधाव डंपरचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा भीषण अपघात झाला.

Pune Bound Bus Fall into Narmada River: या अपघातात मरण पावलेल्यांपैकी सात पुरुष आणि चार महिलांचे मृतदेह आत्तापैकी सापडले आहेत.
