वारजे भागात खासगी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गजेंद्र श्रीधर घोळवे (वय ३८, रा. श्री शारदा निवास,आय.आय.टी रस्ता, खडकवासला) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी खासगी बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोळवे यांचे भाऊ राजेंद्र (वय ३६, रा. आंबेगाव खुर्द) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकीस्वार गजेंद्र घोळवे रात्री दहाच्या सुमारास वारजे परिसरातून जात होते. त्या वेळी हाॅटेल पुणेरीसमोर भरधाव खासगी बसने दुचाकीस्वार घोळवे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घोळवे यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर पसार झालेल्या बसचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.

Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक