Video: लागोपाठ ३ बाईकने चिरडलं, पुढच्याच क्षणी चिमुकली उठून उभी, नेटकरी म्हणतात हा तर चमत्कार! Accident video: चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 25, 2023 10:14 IST
पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणारा टँकर पलटी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एलपीजी गॅस घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहतूक… By लोकसत्ता टीमJune 25, 2023 10:03 IST
गो कार्टिंग खेळताना ओढणी चाकात अडकून मुंबईच्या महिलेचा महाबळेश्वरमध्ये मृत्यू महाबळेश्वर येथे गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागून पर्यटक महिलेचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमUpdated: June 25, 2023 08:58 IST
दहिसर येथे अपघातात पित्याचा मृत्यू, मुलगा जखमी दहिसर येथे ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमJune 24, 2023 12:24 IST
नागपूर : धावत्या ऑटोतून पडला.. मागून दुचाकीची धडक.. युवकाचे झाले काय? गोरेवाडा सफारी गेट जवळ एक युवक धावत्या ऑटोतून खाली पडला. त्याला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. घटनेनंतर दोन्ही वाहन चालक… By लोकसत्ता टीमJune 24, 2023 11:32 IST
इमारतीच्या खड्ड्यात पडलेल्या सफाई कामगाराला अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवदान देठे यांचा ओरडण्याचा आवाज रहिवाशांनी ऐकला आणि त्वरित या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. By लोकसत्ता टीमJune 24, 2023 11:15 IST
चार वाहनांच्या विचित्र अपघातात महिलेचा हकनाक बळी; अपघाताचे खापर पोलिसांवर.. पोलिसांनी लावलेल्या कठड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मृतदेह तृथेच ठेवून ‘रास्ता रोको ‘ आंदोलन केले By लोकसत्ता टीमJune 23, 2023 21:34 IST
यवतमाळ: वाहन दुभाजकावर आदळून चारजण ठार; घुग्गुस येथील अपघातात मारेगाव येथील सख्ख्या भावांसह पत्नींचाही मृत्यू ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजता दरम्यान घडली. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2023 16:26 IST
उरण: कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू जेएनपीटी कडून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला झाला. By लोकसत्ता टीमJune 23, 2023 14:06 IST
मुंबई: बेस्ट बसची धडक लागून वृद्ध महिलेचा मृत्यू गिरगावमधील गायवाडीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या ८४ वर्षीय वृद्ध महिलेला बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसची बुधवारी सायंकाळी धडक लागली. By लोकसत्ता टीमJune 22, 2023 14:25 IST
ट्रेनसोबत प्लॅटफॉर्मवर १०० मीटर फरफटत गेली व्यक्ती, थरकाप उडवणारा अपघात CCTV त कैद Train accident: अनेकदा धावती ट्रेन पकडण्याच्या किंवा धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. अशीच एक घटना सध्या… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 22, 2023 09:41 IST
कमला मिलमधील व्यापारी केंद्राच्या इमारतीमधील उद्वाहन कोसळून १३ जण जखमी बुधवारी सकाळच्या सुमारास चौथ्या मजल्यावरून उद्वाहन थेट पहिल्या मजल्यावर येऊन आदळली. दुर्घटनाग्रस्त उद्वाहनात अडकलेल्या १२ ते १४ जणांना तेथील कर्मचाऱ्यांनी… By लोकसत्ता टीमUpdated: June 21, 2023 16:10 IST
आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर
Shivraj Singh Chouhan on US Tariffs: “आम्ही जर तिसरा डोळा उघडला तर…”, अमेरिकेच्या टॅरिफ वाढीनंतर शिवराज सिंह चौहान यांचा इशारा
Manoj Jarange Patil: न्यायालयाच्या आदेशांवर मनोज जरांगे म्हणतात, “अचानक कुठलातरी कायदा…”, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!
Donald Trump : भारत-पाकिस्तान युद्धात किती विमानं पाडली? डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या दाव्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
11 Photos : कार्तिकी गायकवाडच्या ‘या’ नव्या गाण्याने गणेशोत्सवाला सुरुवात; पारंपरिक नऊवारी साडी व शेल्याने वेधले लक्ष
“तू यशोदा होऊन माझा सांभाळ केलास”, ज्योती चांदेकरांच्या आठवणीत अभिनेता भावुक; म्हणाला, “एक दिवस देवाने…”
“हिंदी चित्रपट पाहणे सोडले आणि नैराश्यातून बाहेर पडलो”, बॉलीवूडच्या दिग्दर्शकाचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “मुंबई सोडल्यानंतर दारु…”