नगर जिल्हा नियोजन समितीला अद्याप निधीची प्रतीक्षाच! दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 23:06 IST
अकोलेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा… भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 22:55 IST
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा… शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:47 IST
साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार… साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:35 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नकारामुळे अन्य यंत्रणांमार्फत तपासणीची शक्यता; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी… ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, आता हे काम इतर शासकीय यंत्रणांमार्फत होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:25 IST
जिल्ह्यातील ४ हजार ७२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश… संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:15 IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:09 IST
मनमाड रस्ता व कोल्हार पुलासाठी आंदोलनाचा इशारा गेल्या वीस वर्षांपासून अहिल्यानगर – मनमाड महामार्गाच्या रस्त्याचे काम सुरूच आहे. अद्याप ते पूर्ण होत नाही. या वीस वर्षांच्या कालावधीत… By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 11:29 IST
नगरमध्ये गणेशोत्सवात समाज माध्यमांवर विशेष लक्ष; पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे आदेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी जिल्हा दौरा करत पोलीस अधिकाऱ्यांसह गणेश मंडळांच्या बैठका घेत विविध सूचना केल्या. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 11:10 IST
नगरमधील गोमांस व्यवसायातील टोळी वर्षासाठी हद्दपार… लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:20 IST
कोपरगावमध्ये पत्नीचा खून करून आत्महत्या… ‘हे कुटुंब मला त्रास देत आहे,’ भिंतीवरच्या मजकुरामुळे पोलिसांना तपासाची नवी दिशा. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 22:09 IST
अकोल्यातील रंधा धबधब्यावर काचेचा पूल होणार; ४.३१ कोटींचा खर्च, २४ महिन्यात काम पूर्ण… रंधा धबधबा आता वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरणार By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 20:26 IST
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ
महिलांनो लघवी करताना ‘या’ चूका करू नका! मोजावी लागेल मोठी किंमत, दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा…
आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय अभिनेत्रीने मालिका सोडली! खऱ्या आयुष्यात लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई, शेअर केली पोस्ट
9 दोन दिवसानंतर नुसता पैसाच पैसा! मंगळाच्या कृपेने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य रातोरात चमकणार
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
संजय कपूर यांच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीसाठी दोन पत्नींमध्ये वाद; पण भर कोर्टात वकिलच एकमेकांना भिडले, Video Viral
Asia Cup 2025: “गंभीर खूप चांगला आहे”, २०१० मध्ये झालेल्या वादावर कामरान अकमलने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “जे काही झालं ते..”
US Tariffs : “काही फरक पडत नाही, अशा खोट्या भ्रमात राहू नका”, अमेरिकेने भारतावर लादलेल्या टॅरिफवरून शशी थरूर यांचा इशारा
मुस्लीम अभिनेत्रीने १९ व्या वर्षी ३६ वर्षांच्या हिंदू दिग्दर्शकाशी केलेलं लग्न; नंतर घडलं असं काही की…, देश सोडावा लागला अन्…