Page 35 of विमानतळ News

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो या विमान वाहतूक कंपनीच्या ६ई५१८८ या विमानात टिश्यू पेपरच्या रुपात एक चिठ्ठी आढळली.

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची आणि तेथील सुविधांची पाहणी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

विमानतळ सेवा गुणवत्ता निर्देशांकात पुणे विमानतळ ७२ व्या स्थानी घसरले आहे. विमानतळावरील प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधा वाढत नसल्याचे…

पुणे विमानतळावर मागील काही वर्षांत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या विमानतळावर भारतीय वायु सेनेच्या विमानांचे प्रमाण जास्त आहे.

एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-विमानतळ-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस २ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

दुबईहून तस्करी करून आणलेले सहा किलो ९१२ ग्रॅम सोने महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले.

DGCA या कारवाईची माहिती एक पत्रक काढून दिली आहे.

अनेक विमानांना काही तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यातच पुणे विमानतळावरील गैरसुविधांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.

विमानतळाच्या आवारातून गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत प्रवासी होता. कस्टमच्या पथकाने प्रवाशाच्या हालचाली टिपल्या.

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या चालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मंत्र्यांच्या गाडीसह अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

‘एअर इंडिया’ आणि ‘स्पाईसजेट’ कंपन्यांनी वैमानिकांच्या पाळयांची हाताळणी अयोग्य पद्धतीने केल्यावरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी साहिल कटारियाचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तो पत्नीसह गोव्याला हनिमूनसाठी जात होता, मात्र विमानाच्या उड्डाणाला खूप उशीर झाल्यानंतर…