scorecardresearch

ऐश्वर्या राय बच्चन News

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
bobby darling aishwarya rai blouse hook
“मी ऐश्वर्या रायच्या ब्लाऊजचे हुक बंद केले अन् तिच्याकडे….”, अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, “मी मुलगा असते तर…”

Bobby Darling Aishwarya Rai : “जर मी मुलगा असते तर…”, अभिनेत्रीने ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा

अभिषेक बच्चनने ऐश्वर्याबद्दल घरी सांगितल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “आम्हाला काय देणं-घेणं…” फ्रीमियम स्टोरी

When Abhishek Bachchan called Amitabh Bachchan after proposing Aishwarya Rai : अभिषेक बच्चने खोलीच्या बाल्कनीत केलेलं प्रपोज, ‘हे’ होतं कारण

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan
ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनची ‘अशी’ होती पहिली भेट; अभिनेता आठवण सांगत म्हणालेला, “मी जे बोललो ते तिला…”

Abhishek Bachchan Recalls first meeting with Aishwarya Rai: अभिषेक बच्चन पत्नी ऐश्वर्या रायबद्दल काय म्हणालेला? घ्या जाणून…

aishwarya rai bachchan morning routine disclose what time she wakes up
ऐश्वर्या राय बच्चन ‘या’ वेळी उठते; अभिनेत्री म्हणाली, “माझा दिवस खूप…” फ्रीमियम स्टोरी

Aishwarya Rai Bachchan: या अभिनेत्रीने तिच्या मॉर्निंग रुटिनबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.

salman khan aishwarya rai breakup reason
सलमान खान-ऐश्वर्या रायचं जीवापाड प्रेम असूनही ब्रेकअप का झालं? अभिनेत्याची ‘ती’ कृती ठरली निमित्त, ‘त्या’ व्यक्तीचा मोठा खुलासा

Salman Khan Aishwarya Rai Breakup Reason : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड्समुळे ऐश्वर्या रायचे आई-वडील होते नाराज

Aishwarya Rai Bachchan Royal Look At Cannes 2025
कान्सची Queen! सुंदर साडी नेसून रेड कार्पेटवर पोहोचली ऐश्वर्या राय बच्चन; देसी लूकने वेधलं लक्ष, फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Aishwarya Rai At Cannes : भांगेत कुंकू, गळ्यात सुंदर नेकलेस अन्…; साडी नेसून ‘कान्स’ला पोहोचली ऐश्वर्या राय! नेटकरी म्हणाले…

Aishwarya Rai rejected movie made Karisma Kapoor superstar
ऐश्वर्या रायची ‘ती’ चूक अन् करिश्मा कपूर झाली सुपरस्टार, ५ कोटींचे बजेट असलेल्या ‘या’ सिनेमाने कमावलेले तब्बल…

Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने नाकारलेल्या या चित्रपटात मिस्टर परफेक्शनिस्ट होता मुख्य भूमिकेत

ताज्या बातम्या