ऐश्वर्या राय बच्चन News

ऐश्वर्या राय-बच्चन ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आहे. तिचा जन्म कर्नाटकातील मंगलोर येथे १ नोव्हेंबर १९७३ रोजी झाला. तिच्या जन्मानंतर काही वर्षांनी राय कुटुंब मुंबईला वास्तव्याला आले. ऐश्वर्याने मुंबईतील आर्य विद्या मंदिर या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिला विज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. पण मॉडेलिंगबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने ऐश्वर्या या क्षेत्राकडे वळली. या क्षेत्रामध्ये काम करता-करता ती अनेक मॉडेलिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. १९९३ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीमध्ये ती झळकली. या जाहिरातीमुळे ऐश्वर्याला खूप लोकप्रियता मिळाली. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा खिताब मिळवला. या काळात तिला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. १९९७ मध्ये मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ (Iruvar) या चित्रपटामधून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा ‘और प्यार हो गया’ हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला तिचा ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरहिट झाला. ऐश्वर्याने ‘ताल’, ‘देवदास’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरु’, ‘जोधा अकबर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या काळात सलमान खान, विवेक ओबेरॉय यांसारख्या अभिनेत्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले. सलमान आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ पासून डेट करत होते असे म्हटले जाते. काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे. आराध्या बच्चनचा जन्म २०११ मध्ये झाला. लग्नानंतर ऐश्वर्याने काही वर्ष ब्रेक घेतला होता. मणी रत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ (PS 1) या चित्रपटांच्या माध्यमातून तिने कमबॅक केले आहे. Read More
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन

जया बच्चन यांनी शाहरुख खानबद्दल नाराजी व्यक्त केली होती, तसेच त्याच्याशी ‘या’बाबत बोलणार असल्याचंही म्हटलं होतं.

aishwarya rai says chala chala in marathi video viral
Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ फ्रीमियम स्टोरी

Aishwarya Rai Abhishek Bachchan Video Viral : पुन्हा एकदा लेकीबरोबर दिसले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Vivek Oberoi first girlfriend died of cancer
ऐश्वर्या राय नव्हे तर ‘ती’ होती विवेक ओबेरॉयचं पहिलं प्रेम, १७ व्या वर्षी झालं निधन; आठवण सांगत म्हणाला, “तिच्या मृत्यूने…”

Vivek Oberoi : “मला वाटलं तिला सर्दी झालीय, पण…”; विवेक ओबेरॉयने १८ व्या वर्षी गमावलं बालपणीचं प्रेम

Dhirubhai Ambani International School Fees
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी

सेलिब्रिटींची मुलं शिक्षण घेणाऱ्या ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? जाणून घ्या..

aishwarya rai with mother daughter aaradhya video viral
Video : ऐश्वर्या राय बच्चनचा आई अन् लेकीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “तीन पिढ्या…”

Aishwarya Rai Bachchan Video: ऐश्वर्या राय बच्चनचा आराध्या अन् आई वृंदा राय यांच्याबरोबरचा व्हिडीओ पाहिलात का?

sonu sood on aishwarya rai amitabh bachchan
“अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…”

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बच्चन कुटुंबियांबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

Shah Rukh Khan Son Abram and Aishwarya Rai daughter performance
Video : आराध्या-अबरामचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स! शाहरुख खान व ऐश्वर्या रायचा आनंद गगनात मावेना, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष फ्रीमियम स्टोरी

Video : शाहरुख खानचा मुलगा अबराम व ऐश्वर्या रायची लेक आराध्या यांचा शाळेत एकत्र परफॉर्मन्स, व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai And Abhishek Bachchan attends aaradhya school event
Video : लेकीच्या शाळेत जोडीने पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन! सोबतीला होते ‘बिग बी’; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

Video : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चां, दुसरीकडे लेकीच्या शाळेत एकत्र पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन; व्हिडीओ व्हायरल

Abhishek Bachchan And Aishwarya Rai Bachchan
अभिषेक बच्चन नवीन होता, तर ऐश्वर्या राय…; बॉलीवूडच्या स्टार जोडप्याबद्दल काय म्हणाले प्रसिद्ध दिग्दर्शक?

Aishwarya Rai Bachchan: अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले दिग्दर्शक?

Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये एका सदस्याची कहाणी ऐकल्यानंतर त्यांच्या घरातील आंतराज्यीय लग्नाचे उदाहरण दिले.

abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

अभिषेक बच्चनने नुकतीच रितेश देशमुखच्या शोमध्ये हजेरी लावली. त्यावेळी रितेशला अभिषेकने असं उत्तर दिलं की तो त्याच्या पाया पडला.

ताज्या बातम्या