scorecardresearch

Page 15 of ऐश्वर्या राय बच्चन News

abhishek bachchan Aishwarya Rai post for Aaradhya birthday
“डार्लिंग आराध्या मी…”, मुलीसाठी ऐश्वर्या रायची खास पोस्ट; अभिषेक बच्चननेही शेअर केला लेकीचा Unseen फोटो

ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चनने लेक आराध्याबरोबर शेअर केलेले फोटो पाहिलेत का?

bollywood actress Aishwarya Rai bachchan and salman khan hug at manish malhotra diwali party
मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

मनिष मल्होत्राच्या पार्टीत सलमान खानपासून ते ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहान, खुशी कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन असे बरेच…

aaradhya bachchan birthday speech for aishwarya rai
“माझी प्रेमळ आई जे करतेय ते…”, आराध्याने केलं ऐश्वर्या रायचं कौतुक; लेकीचं बोलणं ऐकून भारावली अभिनेत्री, पाहा VIDEO

Aaradhya Bachchan talks about Mom Aishwarya Rai Bachchan: लेक आराध्याने केलेलं कौतुक ऐकून ऐश्वर्या रायने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Aishwarya Rai
‘मिस वर्ल्ड’ची विजेती, सलमान खानशी अफेअर ते अमिताभ बच्चन यांची सून…; चित्रपटाच्या कथेसारखं आहे ऐश्वर्या रायचं आयुष्य, घ्या जाणून

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून तिला प्रचंड यश आतापर्यंत मिळालं आहे. पण तिचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आज…

aishwarya rai on being called bachchan bahu after marrying abhishek bachchan
बच्चन कुटुंबाची सून झाल्यावर ऐश्वर्या रायच्या स्वतंत्र ओळखीवर परिणाम झाला का? अभिनेत्री म्हणाली, “मी फक्त एक…”

“मला असं वाटतं की या कुटुंबातील सदस्य…”, ऐश्वर्या रायने काय म्हटलं होतं? वाचा

vivek aishwarya
“ज्याच्याबरोबर भविष्याची स्वप्न पाहिली तोच जोडीदार…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या ब्रेकअपवर २० वर्षांनी विवेक ओबेरॉयने सोडलेलं मौन

त्याचं आणि ऐश्वर्या रायचं असलेलं अफेअर आणि त्यानंतर त्यांचं झालेलं ब्रेकअप चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. तर ब्रेकअपनंतर जवळपास २०…

vijaykumar gavit rupali chakankar (1)
ऐश्वर्या रायबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य गावितांना भोवणार? महिला आयोगाने बजावली नोटीस; रूपाली चाकणकर म्हणाल्या…

विजयकुमार गावित यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

vijaykumar gavit bjp aishwarya rai
“ऐश्वर्या रायचे डोळे मासे खाल्ल्यामुळे सुंदर झाले”, भाजपाच्या मंत्र्यांचं विधान चर्चेत; म्हणे, “बाईमाणूस चिकनी…”

Vijaykumar Gavit Aishwarya Rai: गावित म्हणतात, “मासे खाल्ले ना, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ले तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात!”