Page 17 of अजय देवगण News

अजय देवगण- किच्चा सुदीप यांच्या ट्विटर वादानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकानं बॉलिवूडकरांना सुनावलं आहे.

अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्या चाहत्यांची माफी मागितली होती.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाजपा नेत्यांनी जाहिरातीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

मुलीच्या बॉलिवूड पदार्पणावर आता अजय देवगणनं अखेर मौन सोडलं आहे.

‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’ या चित्रपटाच्या दरम्यान अजय देवगण आणि कंगणा रणौत जवळ आल्याचे म्हटले जाते.

RRR हा चित्रपट शुक्रवारी २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.

सध्या थिएटरमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

राम चरण आणि ज्युनियर एटीआरचा RRR चित्रपट HD मध्ये झाला लीक…

अजय देवगणनं ‘रनवे ३४’ चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे.

द कश्मीर फाइल्सवर आता अभिनेता अजय देवगणनंही प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.