राज्यात रविवारपासून सक्रिय होणारा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता… बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे राज्यात सर्वदूर पाऊस अपेक्षित. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 21:59 IST
अकोल्यातील १० पर्यटक नेपाळमध्ये अडकले; काठमांडूच्या हॉटेलमध्ये…. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 14:17 IST
Python Rescue Video : शेतात १० फूट लांब महाकाय अजगर; पुढे झाले असे की… नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे जंगलातून अजगर शेतामध्ये पाण्यासोबत वाहत आले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अजगर आढळून येण्याच्या घटना समोर आल्या… By लोकसत्ता टीमUpdated: September 11, 2025 13:28 IST
Gorbanjara Community ST Reservation Demand :‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्यासाठी आता ‘हा’ समाज आक्रमक महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोरसेनेने वाशीममध्ये आक्रमक भूमिका घेतली. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 18:35 IST
Bribe Case: धनादेशावर स्वाक्षरीसाठी सरपंच महिलेला हवे पाच हजार! अखेर लाभार्थ्याने असे केले की… Akola Bribe Case News :रोजगार हमी योजनेंतर्गत विहीर अनुदान योजनेच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी सरपंच महिलेने पाच हजार रुपयांची मागणी केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 10, 2025 14:41 IST
अकोल्यातील शेतकऱ्यांना पाणी दिलासा; सविस्तर वाचा, राज्य सरकारचा निर्णय काय… मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 20:28 IST
‘ईद-ए-मिलादुन्नबी’च्या मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; गणेशोत्सवामुळे तीन दिवसानंतर… शहरात सौहार्द व सामाजिक एकोप्याला प्राधान्य देत गणेशोत्सवामुळे ईद ए मिलादची मिरवणूक पुढे ९ सप्टेंबरला काढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 19:40 IST
साडेचार दशकांपूर्वी उभारलेल्या प्रकल्प दुरुस्तीतून ‘सिंचन’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ कोटी ६८ लाख… घोंगासाठी ४ कोटी ७६ लाख, तर कानडीसाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 18:17 IST
शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांच्या न्यायासाठी वंचित आक्रमक; अतिक्रमणधारकांना जमिनी देण्यासाठी… अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 21:03 IST
खळबळजनक! पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या… कारण वाचून बसेल धक्का! वाशीममध्ये पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 20:55 IST
Akola Police MCOCA Action : हिंसक प्रकरणातील १७ गुन्हेगारांवर ‘मोक्का’; मोठ्या कारवाईने… या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात टोळीप्रमुखासह एकूण १७ आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 19:29 IST
‘समृद्धी’वर २.४३ कोटींची धाडसी चोरी, आंतरराज्य टोळी गजाआड; ८५ हजार वाहनांच्या तपासणीनंतर… समृद्धी महामार्गावरील चोरीच्या घटनेत सहा आरोपींना अटक. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 18:52 IST
पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींची नोव्हेंबरपासून खरी दिवाळी; मंगळाचं भ्रमण देईल अमाप संपत्ती, करिअरमध्ये मिळणार मोठं यश
Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
India-Russia Deal : भारताचा मोठा निर्णय, रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार; आता भारतात प्रवासी विमान तयार होणार
7 Cancer Early Symptoms: कॅन्सरची सुरूवातीलाच दिसतात शरीरात ‘ही’ लक्षणे! खोकला, थकवाच नाही तर ‘या’ गोष्टी पाहून कळतं कॅन्सर झालाय की नाही…
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
‘पॉवरप्ले’मध्ये बुमराची भूमिका निर्णायक! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेबाबत सूर्यकुमारचे वक्तव्य
नेटफ्लिक्सवरील २ तास १६ मिनिटांचा थरारक चित्रपट, रोमान्स अन् मर्डर मिस्ट्रीचा मिलाफ; क्लायमॅक्स पाहून चक्रावून जाल