scorecardresearch

अक्षय कुमार News

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
bigg boss marathi fame irina rudakova work opposite akshay kumar in housefull 5 dil e nadaan
‘बिग बॉस मराठी’ फेम इरिनाचं नशीब उजळलं! Housefull 5 मध्ये थेट अक्षय कुमारबरोबर झळकली, गाण्यात दिसली पहिली झलक

‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा अक्षय कुमारबरोबर Housefull 5 मध्ये झळकली, पाहा व्हिडीओ…

kesari 2
अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद; १० व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Kesari 2 Box Office Collection Day 10: ‘केसरी २’ ने दहा दिवसात एकूण किती केली कमाई? ‘या’ चित्रपटांना टाकले मागे

Akshay Kumar attended a screening of Kesari 2 in Mumbai where he spoke about the Pahalgam terror attack
Video: पहलगाम हल्ल्यावर अक्षय कुमारने पुन्हा संताप केला व्यक्त, ‘केसरी चॅप्टर २’च्या स्क्रीनिंगदरम्यान म्हणाला, “त्या दहशतवाद्यांना…”

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याविषयी अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

kesari chapter 2 box office collection day 1 updates akshay kumar
Kesari Chapter 2 : अक्षय कुमारच्या ‘केसरी २’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 1 : अक्षय कुमारच्या सिनेमाने पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमावला? जाणून घ्या…

tara sutaria dating badshah
एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नानंतर ‘या’ घटस्फोटित गायकाला डेट करतेय तारा सुतारिया? ८ वर्षांची आहे मुलगी

Kesari Chapter 2 Movie Review, Box Office Collection: मनोरंजनविश्वात आज काय घडतंय? वाचा सगळ्या अपडेट्स, फक्त एका क्लिकवर…

Akshay Kumar statement about Jaya Bachchan comment
‘कोणी मूर्खच असेल जो सामाजिक चित्रपटांवर टीका करेल…’, जया बच्चन यांच्या संबंधित प्रश्नावर अक्षय कुमार नेमके काय म्हणाला ?

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या नावात ‘टॉयलेट’ हा शब्द असल्यामुळे अशा नावाचे चित्रपट मी कधीच पाहणार नाही, असे…

Actor Akshay Kumar British apologize bollywood new film Kesari Chapter 2
‘केसरी चॅप्टर २’ पाहिल्यानंतर ब्रिटिश स्वत:हूनच माफी मागतील…, अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केला विश्वास

१०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कथा सांगणाऱ्या ‘केसरी चॅप्टर २’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अक्षयने ही…

Akshay Kumar reveals his weakness
अक्षय कुमारला आवडतं प्रचंड गोड खायला; म्हणाला, “माझी सर्वात मोठी कमजोरी…” वाचा, तज्ज्ञांनी सांगितले साखरेचे सेवन कमी करण्याचे फायदे

Akshay Kumar’s Weakness : २०२० मध्ये अभिनेते अनुपम खेर यांच्याशी संवाद साधताना तो याविषयी बोलला होता. “गोड पदार्थ ही माझी…

ताज्या बातम्या