scorecardresearch

अक्षय कुमार News

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
akshay-kumar-uttarkashi-rescue
उत्तरकाशी बचाव मोहिमेवर अक्षय कुमार काढणार चित्रपट; सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट

भारतातच नव्हे तर जगभरात या गोष्टीची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर तर खूप लोकांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

mission-raniganj-ott
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चांगलाच कमी पडला होता. ५५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला त्याच्या बजेटएवढेही पैसे बॉक्स ऑफिसवर कमावता…

singham-again-akshay-kumar-looj
हातात मशीन गन्स अन् हेलिकॉप्टरमधून उडी मारत ‘सूर्यवंशी’ची एंट्री; ‘सिंघम अगेन’मधील अक्षय कुमारचा लूक चर्चेत

दीपिका पदूकोण आणि टायगर श्रॉफसुद्धा या कॉप युनिव्हर्समध्ये सामील होणार आहेत. तर या चित्रपटात अर्जुन कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार अशी…

Shefali Shah says I will never play Akshay Kumar mother role again
“मी आयुष्यात पुन्हा कधीच अक्षय कुमारच्या आईची भूमिका करणार नाही,” शेफाली शाहने भर मंचावर दिलं वचन

“मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की…”, शेफाली शाह अक्षय कुमारचं नाव घेत असं का म्हणाली?

akshay-kumar-new movie
खिलाडी कुमार बनणार ‘Psycho’; अक्षयच्या आगामी चित्रपटाची चर्चा, अभिनेता दिसणार वेगळ्याच रूपात

२०२४ च्या सुरुवातीला याचं चित्रीकरण सुरू होणार असून अक्षय कुमार स्टाइलमध्ये म्हणजेच ४० दिवसांत याचं चित्रीकरण पूर्ण होणार असल्याची चर्चा…

Akshay Kumar reacts on working with Raveena Tandon in Welcome to the Jungle after break up
प्रेम, साखरपुडा अन् ब्रेकअप, आता २२ वर्षांनी रवीना टंडन-अक्षय कुमार एकत्र दिसणार; अभिनेता म्हणाला, “आम्ही अनेक…”

रवीनाबरोबरच्या ‘टिप टिप बरसा पानी’ या रोमँटिक गाण्याबद्दलही अक्षय कुमारने केलं भाष्य

Akshay Kumar lived with 100 rupees rent in small house Mumbai
मुंबईत १०० रुपये भाड्याच्या घरात राहायचं अक्षय कुमारचं कुटुंब; दिल्लीतील आठवण सांगत म्हणाला, “एकाच घरात आम्ही २४ जण…”

दिल्लीत चांदणी चौकात राहायचा अक्षय कुमार, मुंबईतील सुरुवातीच्या दिवसातील आठवणींना दिला उजाळा

Akshay Kumar asks if anyone has dared to make a film about masturbation and sex education
“कुणी हस्तमैथुन, लैंगिक शिक्षणावर चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे का?” अक्षय कुमारचा सवाल; म्हणाला, “दुर्दैवाने मुलांना…”

“हा चित्रपट एका खऱ्या घटनेवर आधारित आहे,” अक्षय कुमारचा खुलासा

ताज्या बातम्या

मराठी कथा ×