Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

अक्षय कुमार Photos

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३० वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध चित्रपटामधून त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली, खिलाडी या चित्रपटामुळे अक्षयला खरी ओळख मिळाली. त्यानंतर मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भुल भुलैय्यास हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने बॉलिवूडला दिले. दोन राष्ट्रीय पुरस्कार तर फिल्मफेअर पुरस्कार त्याच्या नावे आहेत. २००९मध्ये अक्षयला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. शिवाय खतरों के खिलाडी या छोट्या पडद्यावरील शोच्या काही सीझनचं सूत्रसंचालनही अक्षयने केलं.Read More
akshay kumar bhoot bangala movie, upcoming movies
13 Photos
Photos : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने जाहीर केला नवा सिनेमा, ‘हे’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर

Akshay Kumar Birthday: अक्षयचे बड़े मियाँ छोटे मियाँ, खेल खेल में हे चित्रपट मध्यंतरी आले होते पण तेही खास प्रेक्षकांच्या…

Actors have been teachers in real lifeActors have been teachers in real life
9 Photos
Teachers Day 2024: कोणी नृत्याची शिकवणी केली तर कोणी संगीताची, रिअल लाइफमध्ये ‘हे’ स्टार्स राहिले आहेत शिक्षक

फिल्म इंडस्ट्रीतील असे काही कलाकार आहेत, ज्यांनी चित्रपटसृष्टीत येण्याआधी शिक्षक म्हणूनही काम केलेलं आहे.

Akshay Kumar horrified by Manish Malhotra suggestion to trim chest hair for Dhadkan Song
9 Photos
Photos : मनीष मल्होत्रा यांनी जेव्हा अक्षय कुमारला छातीवरील केस ट्रिम करण्यास सांगितले तेव्हा…

Manish Malhotra: मनीष मल्होत्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, एका चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांनी अक्षय कुमारला छातीचे केस ट्रिम करण्यास…

First salary of Bollywood superstars
9 Photos
‘या’ बॉलीवूड स्टार्सचा पहिला पगार पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही, शाहरुख खानचे मानधन फक्त…

Bollywood superstars first salary: आज बॉलिवूडचे मोठे स्टार प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेत आहेत. या स्टार्सनी आपलं करिअर सुधारण्यासाठी रात्रंदिवस…

akshay-kumar
7 Photos
दोन वर्षात तब्बल ५०० कोटींचे नुकसान, अक्षय कुमारचा हा’ एकमेव चित्रपट ठरला सुपरहिट; बॉक्स ऑफिसवर केली ‘एवढी’ कमाई

अक्षय कुमार सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मीडिया रेपोर्टसनुसार बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारला गेल्या २ वर्षात तब्बल ५००…

Expensive Managers of Bollywood Stars
9 Photos
PHOTOS : शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलीवूडच्या बड्या स्टार्सचे ‘हे’ महागडे मॅनेजर्स वर्षाला घेतात तगडं मानधन! वाचा माहिती

Most Expensive Managers of Bollywood Stars : बॉलिवूड स्टार्सचे असे अनेक मॅनेजर आहेत जे दरवर्षी कोट्यावधी रुपये मानधन घेतात. सर्वाधिक…

tiger shroff upcoming action films
7 Photos
‘बडे मियां छोटे मियां’नंतर टायगर श्रॉफ ‘या’ चार अ‍ॅक्शनपटांमध्ये झळकणार

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट यंदा रमजान ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच १०…

movie releasing in theaters in april 2024
7 Photos
Photos : अजय देवगणच्या ‘मैदान’सह एप्रिलमध्ये प्रदर्शित होतायत ‘हे’ सात चित्रपट

एप्रिल महिन्यात अनेक बिज बजेट चित्रपट प्रदर्शित होत आहे. रमजान ईदच्या मुहुर्तावर (१० एप्रिल) अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या दोन…

Ram Mandir Ayodhya | Ram Mandir Ayodhya Donation | Bollywood celebrities | Akshay Kumar | Hema Malini
10 Photos
Ram Mandir : हेमा मालिनी, अक्षय कुमारसह ‘या’ सेलिब्रिटींनी अयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी दिली एवढी देणगी

Ayodhya Ram Mandir Donation: अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देणगी दिली आहे.

Indian Street Premier League Updates in marathi
7 Photos
PHOTOS : अभिनेता अक्षय कुमार-राम चरणसह ‘हे’ स्टार आहेत ‘ISPL’मधील संघांचे मालक

Indian Street Premier League : भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अभिनयासोबतच क्रिकेटमध्येही रस आहे. ज्यापैकी काहींनी आयएसपीएलमधील संघ…

ताज्या बातम्या