Page 33 of अक्षय कुमार News

मिलिंद सोमणची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

जाहिरात वादावरून ट्रोल होत असलेल्या अक्षय कुमारला मिलिंद सोमणने समर्थन दिलंय.

‘विमल इलायची’ची जाहिरात केल्यानं अक्षय कुमारला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलंय.

अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्या चाहत्यांची माफी मागितली होती.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाजपा नेत्यांनी जाहिरातीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

अक्षय कुमारने एका जुन्या मुलाखतीत स्वस्थ भारतविषयी वक्तव्य केले होते.

पत्नी ट्विंकल खन्नाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अक्षय कुमारला ट्रोल केलं जातंय.