Page 40 of आलिया भट्ट News

आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आता १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा आलिया भट्टचा नवीनतम चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

आलियाच्या चित्रपटावर बॉयफ्रेंड रणबीर कपूर काय प्रतिक्रिया देतो याची सर्वांनाच उत्सुकता होती.

सध्या सर्वत्र आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

आलिया भट्टचा दमदार अभिनय आणि संवाद यांची सध्या बरीच चर्चा आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी आलिया भट्टनं मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट आज २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

आलिया भट्ट लवकरच रणबीरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटावर कंगना रणौतने अनेकदा टीका केली आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शनाआधीच सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळत आहे.