पुणे: मुलाने केला वडिलांचा गळा कापून खून ओंकार रवि क्षीरसागर (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 13:40 IST
मुंबई: १८ गुन्हे दाखल असलेला सराईत आरोपी अटकेत; आरोपीकडून हत्यार जप्त आरोपीची झडती घेतली असता लोखंडी सुरा, लोखंडी स्क्रु पाना, लोखंडी स्क्रु ड्रायव्हर, प्लास्टिकचा टॉर्च आदी सापडले. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 12:03 IST
मुंबई: अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्यानंतर पाच वर्षांनी प्रियकराचीही हत्या; आरोपीला अटक ब्रीजेश प्रसाद (३९) असे अटक आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 11:53 IST
अमरावतीतील ‘‘त्या” थरारक घटनेचा उलगडा; प्रेयसीची हत्या करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न सोहम गणेश ढाले (१९, रा. परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 20:02 IST
दरोडेखोरास ठार मारल्याच्या आरोपातून शेतकरी कुटुंबियांची मुक्तता तब्बल १२ वर्षांनी लागलेल्या या निकालाने शेतकरी कुटूंबियांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. By लोकसत्ता टीमMay 10, 2023 15:43 IST
“चित्रपट पहा आणि पैसे कमवा”चा मोह नडला; तुम्हीही करता का ही चूक? पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये बँक खातेधारकाच्या विरोधात गुन्हे दाखल केले. By लोकसत्ता टीमMay 9, 2023 17:57 IST
मासिक पाळीवरून संशयातून भावाकडून बहिणीची हत्या; उल्हासनगरातील संतापजनक घटना, आरोपी भाऊ अटकेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 9, 2023 16:54 IST
नवी मुंबई: श्वानाला घेऊन फेरफटका जीवावर बेतला…. कलंबोली येथे राहणाऱ्या जसपाल सिंग खोसा (वय ४८) यांची हत्या तिक्ष्ण हत्याराने केल्याचे निदर्शनास आले. By लोकसत्ता टीमMay 8, 2023 18:23 IST
मुंबईः १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करताना चित्रीकरण केले; चौघांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. By लोकसत्ता टीमMay 8, 2023 17:34 IST
नागपूर: संपत्तीसाठी पुतण्याच उठला जीवावर!; मित्रांसह घरात शिरला, चाकू काढला अन्… निलिमा ऊर्फ कल्पना वाघ (४०) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. By लोकसत्ता टीमMay 6, 2023 17:36 IST
डोंबिवलीत तरुणावर चाकूने हल्ला या हल्ल्यात सुमीत राहुल गायकवाड (२१, रा. सिताराम गायकवाड इमारत, पाथर्ली) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. By लोकसत्ता टीमMay 5, 2023 14:04 IST
पुणे: मैत्रिणीच्या नावावर कर्ज घेऊन ६९ लाखांची फसवणूक या प्रकरणी कल्याणी शशिकांत लोणकर (वय ३४), शशिकांत वसंत लोणकर (वय ५६), समीधा शशिकांत लोणकर, सुशील लोणकर, उत्तम शेळके यांच्या… By लोकसत्ता टीमMay 4, 2023 19:20 IST
पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
१५ तासांनी ‘या’ ३ राशींचा शुभ काळ सुरू! धन लाभाची शक्यता तर कामाची होईल चर्चा, अडचणी आपोआप होतील दूर…
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
14 Photos :”…आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला”; प्रियदर्शिनी इंदलकरची व्हिएतनाम सफर, कॅप्शनने वेधलं लक्ष!
Saina Nehwal Parupalli Kashyap: मनं दुरावली पण नातं तुटलं नाही! सायना नेहवालची घटस्फोटातून माघार; पोस्टमध्ये म्हणाली, “कधीकधी दुरावा…”