scorecardresearch

pakistan
ईशिनदेच्या आरोपावरून पाकिस्तानात चर्चची मोडतोड

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात बुधवारी अनेक चर्चची मोडतोड करण्यात आली. ईशिनदा केल्याच्या आरोपावरून ही मोडतोड झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Superintendent of Police Nurul Hasan
वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड

वर्धा पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट तपास कार्याचा पुरस्कार वर्धा पोलिसांना जाहीर केला आहे.

Youth Beaten In mumbai
नवी मुंबई: मद्य पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघांनी केली मारहाण 

बाबू कांबळे आणि अनिल शिंगे असे यातील आरोपींची नावे आहेत, तर राजकुमार तडवलगा हे फिर्यादीचे नाव आहे. 

court
डोंबिवलीतील तीन जणांची रिक्षा चालकाच्या खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, कल्याण जिल्हा न्यायालयाचा निर्णय

डोंबिवली पश्चिमेतील तीन जणांनी सहा वर्षापूर्वी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले होते.

MNS alleged scam 50 crores subway sewerage scheme ghodbunder
घोडबंदरमधील भुयारी गटार योजनेत ५० कोटींचा घोटाळा? प्रकल्प खर्चात कपात होण्याऐवजी वाढ; मनसेचा गंभीर आरोप

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

arrest-4-1
दिल्लीत दोन बहिणींची गोळय़ा झाडून हत्या; आरोपींना अटक

नैर्ऋत्य दिल्लीतील आरके पूरम भागात रविवारी सकाळी दोन बहिणींची हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या