scorecardresearch

ncp leaders accuse sand mafia in jalna collector
जालन्यातील वाळू माफियांना प्रशासनातील कर्मचाऱ्यांची साथ; राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचा आरोप…

अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग, राष्ट्रवादीचा जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा.

Navi Mumbai land row Bivalkar family counters Rohit Pawar charges seeks special probe panel
नवी मुंबईत जमीन माफियांची टोळी सक्रिय : बिवलकर कुटुंबीयांचा आरोप; एसआयटी स्थापन करण्याची मागणी

आमदार रोहित पवार यांनी केलेले आरोप हे याच टोळीकडून पुरविलेल्या खोट्या माहितीवर आधारित असून आमच्या वारसदारांना मिळणारी हक्काची जमीन लाटण्यासाठी…

Mumbai Marathi Sahitya Sangh poll controversy
मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत मतचोरी ? भालेराव विचार मंचचा गंभीर आरोप…

मतपत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साहित्य संघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात.

Kolhapur Gokul board meeting exposes Mahayuti conflict
गोकुळच्या सभेत महायुतीतील संघर्ष उघड; गोंधळ, घोषणाबाजी; महायुतीच्या संचालिकेच्या प्रश्नांनाही बगल…

सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे न दिल्याने गोकुळच्या सभेत महायुतीतील संघर्ष उघड झाला.

Shirdi political banner case complainants turn out to be culprits
शिर्डीत फलक फाडणाऱ्या तिघांना अटक; फिर्यादीच निघाले आरोपी, पोलीसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला…

फलक फाडणाऱ्या तरुणांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली.

Congress alleges massive voter fraud Rajura Chandrapur threatens legal action Atul Londhe claim
चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी; गुन्हा दाखल पण अद्याप चौकशी नाही – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे.

bmc lion gate toilet project under controversy again Mumbai
लायन गेटसमोरील पदपथावरील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पुन्हा वादात; काम स्थगित असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे…

लायन गेट शौचालय वाद: पालिका प्रशासनाने आरोप फेटाळले.

shilpa shetty raj kundra deposit Order 60 crore consider foreign travel High court Mumbai
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी लुक आऊट सर्कुलर…

‘बेस्ट डील टीव्ही’च्या माध्यमातून ६० कोटींची फसवणूक, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा अडचणीत.

maratha agitation shahajibapu patil claims riot conspiracy
मराठा आंदोलनात विरोधकांकडून दंगलीचा प्रयत्न – शहाजीबापू पाटील

आंदोलनात रसद पुरवणाऱ्या दोन गटांपैकी एक गट दंगल घडवण्याचा प्रयत्न करत होता, असा दावा पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या