Page 136 of अमेरिका News

सिएटल शहर परिषदेच्या सदस्या क्षमा सावंत यांनी हा प्रस्ताव सादर केला.

अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रान्सजेंडर आणि LGBTQ समुदायाच्या विरोधातील कायदे मंजूर केले जात आहेत.

अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणी निक्की हॅले यांनी २०२४च्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अर्थात, ही उमेदवारी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी…

. एकदा विमानाने टेक ऑफ केलं की, १७ ते १८ तासांचा प्रवास केल्यावरच विमान लॅंड होतं.

काही तरुणांनी सातासमुद्रापार अमेरिकेत जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारा बॅनर हातात घेऊन आणि केक कापून साजरा केला.

Major League Cricket: अमेरिकेची मेजर लीग क्रिकेट १९ मार्च रोजी सुरू होणार आहे. ह्युस्टन येथील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणाऱ्या…

हा फोटो जो बायडन यांच्या भाषणाआधी काढण्यात आला होता.

NISAR मुळे पृथ्वीच्या कवचाची हालचाल, बर्फाची स्थिती याबद्दलची ताजी माहिती मिळण्यास मदत होणार आहे

अमेरिकेने क्षेपणास्त्र-मारा करून पाडलेल्या चिनी ‘बलून’मुळे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट यामुळे रद्द झाली आणि संबंध आणखीच बिघडले… एवढे काय…

पांढऱ्या रंगाच्या एका फुग्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आपला चीन दौराही रद्द केलाय, कारण हा फुगा चिनी बनावटीचा आहे.

What Are Spy Balloons: अमेरिकेने नष्ट केलेल्या हॉट एअर बलूनमुळे चीन-अमेरिका यांच्यातील राजकीय, व्यापारविषयक संबंधांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने चीनचा कथित स्पाय बलून नष्ट केल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची परिस्थिती उद्भवली आहे.