Page 19 of अमेरिका News

Apple Manufacturing India to US: जर आयफोनचा उत्पादन प्रकल्प भारतातून अमेरिकेत हलवल्यास, भारतातील काही कमी पगाराच्या नोकऱ्या कमी होतील, पण…

James Comey post on Donald Trump: एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे वाद निर्माण झाला…

ऑपरेशन सिंदूरचे जोरदार समर्थन करताना, एका Operation Sindoor News: अमेरिकन युद्ध तज्ञाने म्हटले आहे की, पाकिस्तान विरोधात भारताने आक्रमक आणि…

असद यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर या निर्बंधांचा उद्देशच संपला असून आता त्यामुळे केवळ सीरियन जनतेचे नुकसान होत असल्याचा युक्तिवाद प्रबळ…

अॅपलने भारतातील निर्मितीत कपात करावी, अशी सूचना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीचे मुख्याधिकारी टिम कूक यांनी केली आहे.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान दोन्ही देशांत मध्यस्थी करताना अमेरिकेने भारताला व्यापार बंदीची धमकी दिली होती, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र, हा दावा…

Pahalgam satellite images controversy पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी पहलगामच्या उच्च-रिझोल्यूशन उपग्रह छायाचित्रांची मागणी अमेरिकन कंपनी ‘मॅक्सार टेक्नॉलॉजीज’कडे करण्यात आली…

दोन्ही देशांनी आर्थिक आणि व्यापारी संबंधांबद्दल चर्चा सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्यासही सहमती दर्शविली. चीनच्या वतीने जीनेव्हा येथे झालेल्या चर्चेचे…

अमेरिकेत कार अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

देशातील आघाडीच्या औषधनिर्मात्या गटाने मात्र ट्रम्प यांचे हे पाऊल अमेरिकन रुग्णांसाठी ‘अनिष्ट’ ठरेल असा इशारा दिला.

दोन देशांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना अचानक दोन्ही देशांनी शस्त्रविराम का पुकारला असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावर…

काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, कतार सरकारच्या मालकीचे हे विमान एअरफोर्स वन म्हणून तात्पुरत्या वापरासाठी अमेरिकन संरक्षण विभागाला देण्यात आले आहे.