scorecardresearch

Page 29 of अमेरिका News

Israel Iran Attacks Live Updates in Marathi
Iran-Israel War Highlights : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या अध्यक्षांची भेट घेणार

Israel Iran Conflict Highlights : इस्रायल-इराणमधील संघर्षाचे लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

us airstrikes iran
US Airstrikes Iran: अमेरिकेचे इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हवाई हल्ले, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘जगातील दुसरे कोणतेही सैन्य…’

US Attack On Iran: या हवाई हल्ल्यांमुळे, इराणच्या अणुकार्यक्रमाला थांबवण्याच्या इस्रायलच्या प्रयत्नांमध्ये अमेरिकेचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

girish kuber on iran Israel conflict
इब्सेन बरोबरच होता…! प्रीमियम स्टोरी

आपण त्याच मुद्द्यावर एकदा नव्हे तर दोनदा पोळले गेलेलो असताना अशाच दुसऱ्या देशाची सहवेदना आपल्याला का जाणवू नये? ‘लोकशाहीची जननी’…

Houthis Warn US Against Iran-Israel War
Houthis Warn US: हुथींची अमेरिकेला धमकी; म्हणाले, ‘इराण-इस्रायल संघर्षात भाग घेतला तर लाल समुद्रात अमेरिकी…’

Houthis Warn US Iran-Israel war: अनेक दशकांपासून, इराणने इस्रायल आणि अमेरिकेचा द्वेष करणाऱ्या नागरिक सैन्याचे जाळे उभारले आहे. परंतु इस्रायलशी…

iran Israel conflict doomsday plane
Doomsday Plane काय आहे? इराण-इस्रायल संघर्षादरम्यान अमेरिकेचे हे विमान आकाशात दिसल्याने का वाढली चिंता?

Doomsday plane इस्रायल-इराण या दोन देशांतील तणावादरम्यान अमेरिकेचे डूम्सडे विमान आकाशात दिसल्याने चिंता वाढली आहे.

Donald Trump for 2026 Nobel Peace Prize
Donald Trump : नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाकिस्तानने सुचवलं डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; शिफारस करण्यामागचं कारणही सांगितलं

पाकिस्तानचे डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं असल्याची माहिती समोर आली आहे.

g7 marathi news
जगभरातील ‘नाही रे’ वर्गाच्या भवितव्यासाठी जी सेव्हनच्या वर्चस्वाला विरोध व्हायला हवा…

ग्लोबल साऊथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांनी जी सेव्हनच्या वर्चस्वाला पर्याय उभा करण्याची क्षमता दाखवली पाहिजे.

talks between China Pakistan Bangladesh after Pakistan opens airspace to US
पाकिस्तानची हवाई हद्द अमेरिकेसाठी खुली? चीन, पाकिस्तान, बांगलादेशची त्रिपक्षीय चर्चा

इस्रायल आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्त्व वाढताना दिसत आहे. या संघर्षात उतरण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द…

इराणचे सेज्जिल हे क्षेपणास्त्र सुमारे १८ मीटर लांब आणि २३,६०० किलो वजनाचं असल्याचं सांगितलं जातं. (Photo X/Iran_in_India)
Sejjil Missile : इराणचं ‘सेज्जिल क्षेपणास्त्र’ किती शक्तिशाली? त्याने इस्रायलचं किती नुकसान केलं?

Iran vs Israel War : इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर मध्यम पल्ल्याच्या ‘सेज्जिल’ क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने या…

French President Emmanuel Macron On Rafale
Rafale: आत्मनिर्भर युरोप? अमेरिकी जेटपेक्षा फ्रान्सचं राफेल घ्या; पंतप्रधान मॅक्रॉन यांचं युरोपीय देशांना आवाहन

Rafale Fighter Plane: युरोपमधील अनेक देश गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकन निर्मित लष्करी साधनांवर अवलंबून आहेत.

Pm Modi Declined Trump Invite
“वॉशिंग्टनपेक्षा ओडिशाची भेट जास्त महत्त्वाची सांगत मी डोनाल्ड ट्रम्प यांचं निमंत्रण नाकारलं”, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रीमियम स्टोरी

PM Modi rejects Trump invite: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी७ देशांच्या परिषदेसाठी कॅनडा दौऱ्यावर असताना त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी…